Tap to Read ➤

काय 'तो' लूक अन् काय 'त्या' अदा!

शर्वरी वाघचे 'हॉट फोटोशुट'
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शर्वरी वाघ हिची चर्चा रंगली आहे.
शर्वरीचे हॉट फोटो समोर आले आहेत.
फोटोतील अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
शॉर्ट ड्रेसमधील शर्वरीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
शर्वरी वाघ ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवगंत नेते मनोहर जोशी यांची नात आहे.
शर्वरीसाठी हे वर्ष खूप खास ठरलं आहे. नुकतंच तिचे 'महाराज', 'मुंज्या' आणि 'वेदा' हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले.
तिच्या तिन्ही सिनेमांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं.
तिन्ही सिनेमांमधील शर्वरीच्या भुमिकेचं विशेष कौतुक झालं आहे. या सिनेमानंतर अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे.
क्लिक करा