Tap to Read ➤

PICS : Man With Zero Haters! भारतीय क्रिकेटचा 'गब्बर'

लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार.
गब्बर म्हणून प्रचलित असलेला शिखर धवन.
लीजेंड्स लीग क्रिकेट आता अंतिम टप्प्यात आली आहे.
शिखर धवन गुजरात जायंट्सच्या संघाचे नेतृत्व करत आहे.
चेन्नई येथे १६ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल.
गुजरात जायंट्स विरुद्ध कोणार्क सूर्यास असा फायनलचा सामना होत आहे.
क्लिक करा