Tap to Read ➤

सासूबाईंना 'या' नावाने हाक मारते शिवानी रांगोळे

सासूबाईंना मास्तरीणबाई कोणत्या नावाने हाक मारते हे तुम्हाला माहितीये का?
शिवानी रांगोळे हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे.
अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या शिवानीने २०२२ मध्ये विराजस कुलकर्णीशी लग्न करत संसार थाटला.
विराजसदेखील मनोरंजनविश्वात कार्यरत असून सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णींचा लेक आहे.
शिवानी आणि मृणाल कुलकर्णी या सासू सूनेचं नातंही खास आहे.
पण, सासूबाईंना शिवानी कोणत्या नावाने हाक मारते हे तुम्हाला माहितीये का?
शिवानी मृणाल कुलकर्णींना आई किंवा सासूबाई नव्हे तर ताई म्हणते.
आतादेखील शिवानीने मृणाल कुलकर्णींबरोबरचा फोटो शेअर करत त्याला "लव्ह यू" असं कॅप्शन दिलं आहे.
क्लिक करा