Tap to Read ➤

'कॉफी' आणि बरंच काही!

श्रेया बुगडेचं कॉफी प्रेम
चला हवा येऊ द्या मुळे लोकप्रिय झालेली श्रेया बुगडे सर्वांचीच लाडकी आहे
श्रेयाने नुकतेच एका क्युट कॅफेमधले फोटो शेअर केलेत
कॅफेचं वातावरण तर खूपच भारी आहे
शर्ट, शॉर्ट्स, गॉगल असा तिचा कूल लूक लक्ष वेधून घेत आहे
टेबलवर ठेवलेली कॉफी आणि चविष्ट फूड ती एन्जॉय करत आहे
श्रेयाची ही कॉफी डेट चाहत्यांच्याही पसंतीस पडली आहे
क्लिक करा