Tap to Read ➤

डाव्या की उजव्या... रात्री कोणत्या कुशीवर झोपणं योग्य?

कोणत्या कुशीवर झोपणं शरीरासाठी ठरतं फायदेशीर?, जाणून घ्या
झोप ही शरीरासाठी आवश्यक असते. पण नेमकं कोणत्या कुशीवर झोपायचं हे अनेकांना माहीत नसतं.
डाव्या कुशीवर झोपल्याने एसिडिटी कमी होते. पोटदुखी, अपचन यापासून आराम मिळतो.
घोरण्याची समस्या असल्यास डाव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो.
डाव्या कुशीवर झोपल्याने सांधेदुखी, पाठदुखीचा त्रास कमी होतो.
गर्भवती महिलांसाठी डाव्या कुशीवर झोपणं अत्यंत फायदेशीर ठरतं.
उजव्या कुशीवर झोपल्याने अन्न पचण्यात अडचणी येतात. तसेच इतरही समस्या उद्धवतात.
डाव्या कुशीवर झोपत असाल तर ही बाजू सर्वोत्तम मानली जाते. कारण यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
क्लिक करा