Tap to Read ➤

PICS : नॅशनल क्रश स्मृतीने बॉयफ्रेंडसोबत साजरा केला वाढदिवस

स्मृती मानधनाने गुरूवारी तिचा २८वा वाढदिवस साजरा केला.
नॅशनल क्रश म्हणून क्रिकेट विश्वात प्रसिद्ध असणारी खेळाडू म्हणजे स्मृती मानधना.
टीम इंडिया आशिया चषकासाठी श्रीलंका दौऱ्यावर आहे.
स्मृतीने सहकारी खेळाडूंसोबत वाढदिवस साजरा केला.
यावेळी तिचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छलही दिसला.
स्मृतीने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत.
स्मृती मानधनाने आरसीबीला ट्रॉफी जिंकवून दिली.
क्लिक करा