Tap to Read ➤

Ankita Prabhu-Walawalkar : कोकण हार्टेड गर्ल… कोकणची चेडवा लै भारी

तिचे मालवणी भाषेतील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
अंकिता प्रभू-वालावलकर ही मुंबईत राहत असली तरी मूळची कोकण कन्या आहे.
ती प्रसिद्ध युट्यूबर आहेच, पण ती एक शिक्षिकादेखील आहे.
इतकंच नाही तर प्रभू-वालावलकर कुटुंबीयांचं कोकणात एक रिसॉर्ट देखील आहे.
मालवणी भाषेतील तिच्या व्हिडीओंना चाहत्यांची खूपच पसंती मिळतेय.
कोकण आणि कोकणातील संस्कृती यावर अंकिता सातत्यानं व्हिडीओ बनवत असते.
तिच्या रिल्स, तिचे ब्लॉग्स सोशल मीडियावर फार व्हायरल होतात. तिच्या व्हिडीओंना मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि शेअर्सही मिळतात.

Your browser doesn't support HTML5 video.

सोशल मीडियावर अंकिताचा मोठा चाहता वर्ग आहे.
याशिवाय प्रवास करणंदेखील तिला खूप आवडतं. अंकितानं नुकतीच दुबईची ट्रिपही केली होती.
क्लिक करा