Tap to Read ➤

दुबईत सोनाली कुलकर्णीचं काळ्या सिल्क साडीत फोटोशूट

सोनालीच्या साडीतल्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या दुबईत आहे.
नुकतेच दुबईत सोनाली कुलकर्णीने काळ्या सिल्क साडीत फोटोशूट केले आहे.
सोनाली कुलकर्णीने काळ्या रंगाच्या साडीवर डीप बॅक नेकचा ब्लाउज परिधान केला आहे.
सोनालीच्या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
सोनाली बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
क्लिक करा