Tap to Read ➤

काव्या मारनला 'टफ फाईट'! IPL २०२३ मध्ये 'निकोल'ची जादू....

IPL मधील सनरायझर्स हैदराबादच्या फॅन गॅलरीमध्ये आता काव्या मारनला टफ देणारी तरुणी आली आहे
प्रत्येक आयपीएलमध्ये SRHची मालकिण काव्या मारन हिच्या सुंदरतेचं कौतुक होतंच, पण आता तिला स्पर्धक मिळालीय
सनरायझर्स हैदराबादने नुकतंच आगामी IPL 2023 साठी संघाचे नेतृत्व एडन मार्कराम याच्या खांद्यावर सोपवले
दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाने SRH फ्रँचायझीला दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीगचे जेतेपद पटकावून दिले आहे
याच एडन मार्करामची पत्नी निकोल डॅनिएल ओ कॉनर सुंदरतेच्या बाबतित काव्यावर भारी पडताना दिसतेय
दक्षिण आफ्रिकेच्या युनिव्हर्सिटीतून निकोलने पदवीचे शिक्षण पूर्ण केले, शिवाय ती Nadora Jewellery ची संस्थापक आहे
२०१३ मध्ये निकोल व एडन मार्कराम यांची पहिली भेट झाली आणि ९ वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला
निकोल याशिवाय वाईन टेस्टिंगचे कामही करते. वेगवेगळ्या प्रकारच्या वाइन चाखल्यानंतर ती त्याच्या गुणवत्तेबद्दल सांगते
निकोल अब्बा हाऊस या धर्मादाय संस्थेशीही संबंधित आहे, ज्यामध्ये ती अनाथ मुलांना घरे उपलब्ध करून देते.
निकोल पती एडनला पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये अनेकदा दिसली आहे, या कपलला अजून मुलबाळ नाहीए
क्लिक करा