Tap to Read ➤

16 व्या वर्षी गमावली ऐकण्याची क्षमता पण हार नाही मानली, झाली IAS

वयाच्या 23 व्या वर्षी IAS झाली; विद्यार्थ्यांना दिला मोलाचा सल्ला
सौम्या शर्मा वयाच्या 23 व्या वर्षी आयएएस झाली. 2017 मध्ये तिने UPSC परीक्षा दिली
सौम्या मूळची दिल्लीची आहे. तिने दिल्लीतील नॅशनल लॉ स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे
वयाच्या 16 व्या वर्षी अचानक ऐकण्याची क्षमता कमी झाली. तिचे कान 95 टक्के खराब झाले.
ऐकण्याची क्षमता गमावल्यानंतरही सौम्या यूपीएससी परीक्षेत बसली होती. 4 महिन्यांच्या तयारीनंतर 9वा रँक मिळाला
सौम्या एलबीएसएनएए येथे आयएएस प्रशिक्षणादरम्यान बॅचमेट अर्चित चांडकच्या प्रेमात पडली.
फायनल सिलेक्शननंतर अर्चितची आयपीएससाठी निवड झाली. यानंतर सौम्या आणि अर्चितचे लग्न झाले.
IAS अधिकारी सौम्या शर्मापासून अनेकांना प्रेरणा मिळते.
सौम्याने UPSC इच्छुकांना त्यांच्या पुस्तकांच्या निवडीवर लक्ष केंद्रित करण्याचा मोलाचा सल्ला दिला.
क्लिक करा