Tap to Read ➤

एक लाजरा साजरा मुखडा! मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतल्या स्टनिंग अदा

सुखदाच्या साडीतल्या अदा पाहून व्हाल फिदा
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सुखदा खांडकेकर.
सुखदा सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते.तिच्या चाहत्यांसह तिचे फोटो ती शेअर करत असते.
संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे.
बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.
'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.
सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.
सुखदा अभिनेता अभिजीत खांजकेकरची पत्नी आहे.
क्लिक करा