Tap to Read ➤
PICS : LOVER! क्रिकेटपटूचा रोमँटिक अंदाज
सूर्या आणि देविशा शेट्टी.
भारतीय संघाचा खेळाडू सूर्यकुमार यादव.
त्याची पत्नी देविशा शेट्टी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
सूर्या आणि देविशा यांची पहिली भेट २०१२ मध्ये मुंबईच्या पोद्दार डिग्री कॉलेजमध्ये झाली होती.
कॉलेजमध्ये असतानाच सूर्याला देविशाचा डान्स खूप आवडला आणि तो तिच्या प्रेमात पडला.
दोघांनी जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६ मध्ये लग्न केले.
क्लिक करा