Tap to Read ➤

हुस्न तेरा तौबा तौबा...!

तमन्नाने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तिच्या दिलखेचक अदा दाखवल्या आहेत.
तमन्ना भाटिया ही साऊथच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
नुकतंच तमन्नाने फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
तमन्नाने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तिच्या दिलखेचक अदा दाखवल्या आहेत.
अभिनेत्रीच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
तमन्नाचा बोल्ड अँड ब्युटिफूल अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरल्याचं दिसत आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
तमन्ना 'स्त्री २' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
क्लिक करा