Tap to Read ➤
उगवली शुक्राची चांदणी...!
तन्वी मुंडलेचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ
'पाहिले न मी तुला' मालिकेतून तन्वी मुंडले प्रसिद्धीझोतात आली
'भाग्य तू दिले मला' मध्येही ती मुख्य भूमिकेत होती
तन्वीने लाल रंगाच्या साडीत फोटो पोस्ट केलेत
नेटच्या या डिझायनर साडीत तिचं सौंदर्य खुललं आहे
तिचं निरागस रुप काळजाला भिडणारं आहे
'लालपरी' अशा कमेंट चाहत्यांनी केली आहे
क्लिक करा