Tap to Read ➤

ये लाल इश्क, ये मलाल इश्क...!

अभिनेत्री तन्वी मुंडलेने एथनिक लाल ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री तन्वी मुंडले छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
तन्वी मुंडले शेवटची भाग्य दिले तु मला या मालिकेत काम करताना दिसली.
या मालिकेत तिने कावेरीची भूमिका साकारली होती.
मालिकेनं निरोप घेतला असला तरी प्रेक्षकांच्या मनात कावेरीची भूमिका कायम आहे.
दरम्यान आता तन्वीने लाल एथनिक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
यात ती खूपच सुंदर दिसते आहे.
तन्वीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा