Tap to Read ➤

उपाशीपोटी चहा-बिस्किट खाताय? आरोग्यासाठी धोकादायक, कारण...

सकाळी उठल्यावर अनेकांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चहा-बिस्किट, पण हे शरीरासाठी चांगले नाही.
मैफिल जमलेली असो वा मित्रांसोबत गप्पा मारणे असो. प्रत्येक ठिकाणी चहा-बिस्टिक कॉम्बिनेशन पाहायला मिळते.
लहानपणापासून आतापर्यंत अनेकजण चहासोबत बिस्किट खाणे पसंत करतात.
चहासोबत बिस्किट खाणे खूप भारी लागतं, परंतु आहारतज्त्रानुसार, उपाशीपोटी चहाबिस्किट खाणे शारिरीक समस्या येऊ शकते.
आहारतज्त्र मनप्रीत कालरा यांनी सकाळी उपाशीपोटी चहाबिस्किट खाणे माणसाच्या आरोग्यासाठी घातक आहे असं सांगितले.
चहाबिस्किट खाल्ल्याने एसिडीटी होऊ शकते, पोटाची चरबी वाढू शकते. ब्लड शुगर वेगाने वाढू शकते
चहा बिस्किट खाऊन आतड्यातील आरोग्याबाबत समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरात अनहेल्दी फॅट वाढतील.
क्लिक करा