Tap to Read ➤

फिट अन् ग्लॅमरस दिसते ही २ मुलांची आई; शार्क अमन गुप्ताची आहे पत्नी

'शार्क टँक इंडिया' शो चे जज अमन गुप्ताच्या पर्सनल लाईफची बरीच चर्चा
अमन केवळ ३९ वर्षांचा असून इतक्या कमी वयात त्याच्याकडे नाव, पैसा, प्रसिद्धी याशिवाय सुंदर छोटं कुटुंबही आहे.
अमन गुप्ताच्या पत्नीचे नाव प्रिया डागर आहे. त्यांना दोन मुली आहेत. अदा गुप्ता आणि मिराया गुप्ता असं त्यांचे नाव आहे.
अमन अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.
अमन जेव्हा कोणत्याही टीव्ही शो किंवा इव्हेंटचा भाग होतो तेव्हा त्याची पत्नी त्याला साथ देण्यासाठी नक्कीच हजर असते.
अमनची पत्नी प्रियाही त्याच्यापेक्षा कमी नाही. २००७ मध्ये प्रियाने एनर्जी आणि रिसोर्सेसमध्ये तिचे शिक्षण पूर्ण केले.
२००८ मध्ये तिने अमन गुप्तासोबत लग्न केले. लग्नानंतर प्रिया पुढील शिक्षणासाठी  नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटी येथे गेली.
२०११ मध्ये ती भारतात परतली. २०१२ मध्ये तिने दिल्लीतील एका शाळेत क्लाइमेंट चेंज या विषयात रिसर्च असोसिएट म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सुमारे १९ हजार फॉलोअर्स असलेली प्रिया दोन मुलांची फिट आणि ग्लॅमरस आई आहे.
प्रिया स्टाइलिंग अनेक अभिनेत्रींना टक्कर देते. वन ऑफ शोल्डर ड्रेस व्यतिरिक्त, डीप नेकचे कपडे घालायला आवडतात.
प्रिया खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. प्रिया लहान मुलीसोबत अधिकाधिक वेळ घालवते. मोठ्या मुलीचीही काळजी घेते
क्लिक करा