Tap to Read ➤

शाम गुलाबी, शहर गुलाबी... तृप्ती डिमरीचा 'सुपर-बोल्ड' लूक

तृप्ती डिमरी सध्या 'भाभी 2', नॅशनल क्रश म्हणूनच प्रसिद्ध आहे
Animal आणि आता बॅड न्यूज सिनेमामुळे ती पुन्हा चर्चेत आली
सोशल मीडियावर तृप्तीचे अनेक चाहते आहेत
तृप्तीने चेरी कलरच्या लाँग स्कीन टाईट गुलाबी ड्रेसमध्ये केलेलं फोटोशूट पाहून चाहते घायाळ झालेत
तिचा ड्रेस जसा चमकतोय तसाच तिच्या चेहऱ्यावरही ग्लो आला आहे
त्यात तिने दिलेल्या पोज किलर आहेत
तृप्तीच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
क्लिक करा