Tap to Read ➤

साऊथ अभिनेत्री नाही, ही तर आपली मराठमोळी समृद्धी!

समृद्धी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
समृद्धी केळकर हा मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.
'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतून समृद्धी घराघरात पोहोचली.
'मी होणार सुपरस्टार' या शोचं सूत्रसंचालनही तिने केलेलं आहे.
समृद्धी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने एक खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये समृद्धी जणू साऊथची अभिनेत्रीच भासत आहे.
तिचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
क्लिक करा