Tap to Read ➤
उर्फी जावेदनं गोल्डन ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर
अभिनेत्री उर्फी जावेद अभिनयापेक्षा अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते.
अभिनेत्री उर्फी जावेद अभिनयापेक्षा अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते.
सोशल मीडियावर सक्रीय असणारी उर्फी तिच्या ड्रेसिंग सेन्सने सर्वांना चकीत करते.
पुन्हा एकदा उर्फीने हटके स्टाईलमध्ये फोटोशूट केले आहे.
यात तिने गोल्डन रंगाचा ब्रालेट आणि बिकनी घातली आहे. त्यावर गोल्डन नेटने ड्रेस बनवला आहे. यात तिने तिची कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.
क्लिक करा