IPL 2025 : विराट कोहली-प्रीती झिंटा एका 'फ्रेम'मध्ये दिसले; अन्... 

सोशल मीडियावर रंगली या जोडीच्या भेटीची चर्चा 

आयपीएल २०२५ च्या हंगामात RCB चा स्टार बॅटर विराट कोहली अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी करतोय.

RCB स्टार विराट कोहली याने IPL मॅचनंतर पंजाब किंग्जची सह मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाची भेट घेतल्याचेही पाहायला मिळाले.

दोघांच्या भेटीतील खास गोष्ट ही की,  चंदीगडच्या मैदानात रंगलेल्या सामन्यानंतर विराट कोहलीचा मोबाईल प्रीती झिंटाच्या हातात दिसला.

किंग कोहली मोबाईलमधील  मुलांचे (अकाय आणि वामिका) फोटो आणि व्हिडिओ  प्रीतीला दाखवत असावा अशी चर्चा हे फोटो पाहून रंगली आहे.


विराट -प्रीती  एका 'फ्रेम'मध्ये दिसल्यावर सोशल मीडियावर नेटकरी या फोटोंवर प्रेमाची 'बरसात' करताना दिसत आहेत.

याआधी या जोडीची क्रिकेटच्या मैदानातील भेट चर्चेचा विषय ठरल्याचे पाहायला मिळाले होते.

Click Here