Tap to Read ➤

Speed Camera आणि चालान पासून तुम्हाला वाचवेल हे ॲप

कामाचे आहेत यातील फीचर्स
जर तुम्हाला ट्रॅफिक जाम, पोलीस आणि चालान पासून वाचायचं आहे तर हे एक ॲप तुम्हाला नक्कीच मदत करेल.
काही असे ॲप्स उपलब्ध आहेत, जे तुमच्या मार्गात येणारे स्पीड कॅमेरे, पोलीस आणि अन्य अपडेट्सची माहिती देतात.
ही माहिती तुम्हाला गुगल मॅप्स किंवा ॲपलच्या मॅपवर मिळणार नाही.
गुगल प्ले स्टोअर असेल किंवा ॲपल स्टोअर या दोन्हीवर ही ॲप्स सहजरित्या तुम्हाला सापडतील.
यासाठी तुम्हाला Waze किंवा Radarbot हे ॲप डाऊनलोड करावं लागे. त्यानंतर ही ॲप्स सेटअप करा आणि तुमचं काम झालं.
तुमच्या रुटवर असणारी डायव्हर्जन्स, स्पीड कॅमेरा आणि अन्य डिटेल्स यावर तुम्हाला मिळतील.
इतकंच नाही तर स्पीड लिमिटपेक्षा वेगाने वाहन चालवल्यास तुम्हाला एक नोटिफिकेशन पाठवून वॉर्निंगही दिली जाईल.
याप्रकारे तुम्ही चालान कापलं जाण्यापासून वाचू शकता. Radarbot हे ॲप प्रीमिअम व्हर्जनमध्येही उपलब्ध आहे.
प्रीमिअम सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला पहिल्या वर्षासाठी १७५० रुपये खर्च करावे लागतील. त्यानंतर युझर्सना ३१५० रुपये द्यावे लागतील.
क्लिक करा