Tap to Read ➤
सावधान येतोय उन्हाळा! हे पदार्थ खा, हायड्रेट रहा, पाणी पाणी करणार नाही
होळी येतेय, उन्हाळ्याच्या चटक्यांनी चाहूल दिलीय, ते सोसणारे नाहीत...
पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी काय खावे, कोणते पदार्थ पाण्याची कमतरता होऊ देत नाहीत
उन्हाळ्यात खाण्याच्या सवयी बदलून तुम्ही स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवू शकता.
ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये ९० टक्के पाणी असते. यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन ए, के, कॅल्शियम, फॉलिक अॅसिड आणि आयर्न सारखे पोषक घटकही आढळतात.
स्ट्रॉबेरी या रसाळ लाल रंगाच्या फळामध्ये 91% पाणी असते. याव्यतिरिक्त, हे अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, मॅंगनीज आणि फोलेटचा समृद्ध स्रोत आहे.
मशरूम हे व्हिटॅमिन बी 2 आणि डी चे देखील चांगले स्त्रोत आहेत. त्यात ९२ टक्के पाणी असते.
कलिंगड स्वादिष्ट तसेच आरोग्यदायी आहे. त्यात 92 टक्के पाणी असते आणि ते उष्माघातापासून संरक्षण करण्यास मदत करते.
उन्हाळ्यात लोकांना काकडीची कोशिंबीर खायला आवडते. त्यात ९५ टक्के पाणी आहे. तसेच त्यात पोटॅशियम भरपूर असते.
टोमॅटोमध्ये ९४ टक्के पाणी असते. शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यात खूप मदत होते. भाजी किंवा कोशिंबीर म्हणून खाऊ शकतो.
250 ग्रॅम दह्यामध्ये 75 टक्के पाणी असते. यासोबतच यामध्ये प्रोटीनचे प्रमाणही चांगले असते.
पाणीयुक्त फळे आणि भाज्या खाण्यासोबतच भरपूर पाणी प्या. यामुळे डिहायड्रेशनपासून वाचता येईल
क्लिक करा