Tap to Read ➤

प्रेमाचा खेळ! यशस्वीआधी या क्रिकेटर्संना परदेशी तरुणींनी केलं 'बोल्ड'

परदेशी तरुणीसोबत लगीन गाठ बांधणारे भारतीय क्रिकेटर
भारताचा युवा क्रिकेटर यशस्वी जैयस्वाल हा ब्रिटनची तरुणी मॅडीसोबत फुलत असलेल्या प्रेम कहाणीमुळं चर्चेत आहे.
परदेशी तरुणीच्या प्रेमात पडलेला तो काही पहिला भारतीय क्रिकेटर नाही. याआधी भारतीय स्टार क्रिकेटर्संनी या ट्रॅकवरच प्रेमाच गाणं वाजवलं आहे. यात कोणी यशस्वी झाला तर कुणाचा डाव अर्ध्यावर मोडला.
इथं एक नजर टाकुयात परदेशी तरुणीसोबत लगीन गाठ बांधणाऱ्या भारतीय क्रिकेटर्संवर
२०१६ मध्ये भारताचा स्टार अष्टपैलू इरफान पठाण याने सफा बेग हिच्यासोबत निकाह केला होता. सफाचा जन्म सौदी अरेबियात झाला आहे.
२०१२ मध्ये शिखर धवन याने आएशा मुखर्जीसोबत लग्न केले. जी एक ऑस्ट्रेलियन नागरिक आहे. २०२३ मध्ये घटस्फोटाच्या माध्यमातून ही जोडी फुटली.
युवराज सिंग याने २०१६ मध्ये हेजल कीचसोबत लग्न केले. जी मूळची ब्रिटनची आहे.
हार्दिक पांड्यानं सर्बियन नताशाची लग्न केले होते. या जोडीचा संसार मोडीत निघला आहे.
क्लिक करा