Tap to Read ➤

PICS : भल्या भल्या अभिनेत्रींना टक्कर देणारी भारतीय क्रिकेटर

भारतीय क्रिकेट यास्तिका भाटियाचा ग्लॅमरस लूक.
यास्तिकाने साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
सौंदर्याच्या बाबतीत ती अभिनेत्रींना टक्कर देते.
यास्तिका ही यष्टीरक्षक फलंदाज आहे.
तिने अलीकडेच अनंत-राधिका यांच्या लग्नाला हजेरी लावली.
टीम इंडियाच्या महिला संघातील इतरही शिलेदार उपस्थित होते.
क्लिक करा