Tap to Read ➤
आता Whatsapp वरुनही चेक करू शकता क्रेडिट स्कोअर, पाहा प्रोसिजर
अनेक आर्थिक व्यवहारांसाठी क्रेडिट स्कोअर हा महत्त्वाचा असतो. आता तो तुम्हाला Whatsapp द्वारे तपासता येणार आहे.
जर तुम्ही कोणतंही कर्ज घेत असाल तर, तुमचा क्रेडिट स्कोअर असणं आवश्यक आहे. याच आधारे बँक तुमच्यावर भरवसा करते.
तुम्ही क्रेडिट स्कोअर Whatsapp द्वारेही तपासू शकता. अनेक संस्था याबाबतच्या सुविधा देतात.
एक्सपेरियन इंडियानुसार Whatsapp वर क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी 9920035444 वर Hey असं टाईप करून पाठवा.
या ठिकाणी तुम्हाला तुमची आवश्यक माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला एक कोड मिळेल. पारवर्ड टाकताच तुम्हाला क्रेडिट स्कोअर शीट डाऊनलोड करता येईल.
एक्सपेरियनसोबतच विशफिनही तुम्हाला क्रेडिट स्कोअर तपासण्याची सुविधा देतं.
क्लिक करा