शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
4
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
5
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
6
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
7
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
8
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
9
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
10
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
11
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
12
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
13
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
14
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
15
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
16
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
17
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
18
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
19
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
20
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

नको देवराया, अंत आता पाहू

By admin | Published: July 05, 2015 2:30 AM

गत दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी झालेले शेतकरी धास्तावले आहे.

शेतकऱ्यांची आर्त विनवणी : पाऊस हरविल्याने शेतकरी धास्तावलास्वप्नील कनवाळे पोफाळी गत दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरणी झालेले शेतकरी धास्तावले आहे. दररोज आकाशाकडे पाहून निराश होत आहेत. पावसाचा पत्ताच नसल्याने आता शेतकरी ‘नको देवराया अंत आता पाहू’ असेच म्हणत आहेत. वेळेत पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळणार हे निश्चित. मृगाच्या पावसात पेरणी झाल्याने सध्या पीक डोलू लागले आहे. परंतु पावसाचा पत्ता नसल्याने पावसा अभावी सोयाबीन आणि पऱ्हाटीची झाडे माना टाकत आहेत. गत काही वर्षाचा अनुभव पाहता पुन्हा दुबार पेरणीचे संकट येईल काय, अशी धास्त शेतकऱ्यांना आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करून बियाणे, खते विकत घेतली, मशागत करून पेरणीही केली. पुरेसा पाऊस झाल्याने शेत हिरवेगार झाले. पिके वाऱ्यासंगे डोलू लागली होती. परंतु दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हैरान झाले आहे. उन्हाळ््यासारखी दाहक ऊन्ह तापत आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसावरच आतापर्यंत पीक तरली आहेत. परंतु आता काही शेतातील पीक माना टाकत आहेत. एक-दोन दिवस पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट घोंघावणार आहे. दुबार पेरणीसाठी पैसे आणावे तरी कोठून, असा प्रश्न पडला असून, आता देवाचीच करूणा भाकली जात आहे.