शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव

By admin | Published: January 01, 2017 2:27 AM

क्रांतीज्योती सावित्रीआई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त येथील मराठा सेवा संघातर्फे

वणी : क्रांतीज्योती सावित्रीआई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त येथील मराठा सेवा संघातर्फे ३ ते १२ जानेवारीदरम्याान सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. ३ जानेवारीला दुपारी २ वाजता धनोजे कुणबी समाज भवनात दशरात्रोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. ४ ला दुपारी २ वाजताा महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनीकरिता वक्तृत्व स्पर्धा, नाटिका व वेशभूषा स्पर्धा घेण्यात येईल. ५ ला सकाळी ११ वाजता तालुकास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धा शासकीय मैदानात घेण्यात येणार आहे. यात १७ वर्षाखालील मुलांना सहभागी होता येईल. ६ ला सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात सायंकाळी ६ वाजता प्रकट वाचन स्पर्धा होणार आहे. यात तिसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. ७ ला दुपारी १ वाजता सिद्धीविनायक मंगल कार्यालयात बालसंगोपन व कौटुंबिक संस्कार शिबिर, सायंकाळी ६ वाजता जिजाऊ ब्रिगेड व वर्धमान इंटरनॅशनलतर्फे कुटुंब मेळावा घेण्यात येईल. ८ ला सकाळी ११ वाजता रक्तदान व अवयवदान शिबिर, ९ वाजता जनता विद्यालयात विद्यार्थ्यांकरिता पोस्टर स्पर्धा, दुपारी १२ वाजता नुसाबाई चोपणे विद्यालयात लेखन स्पर्धा होईल. ९ ला सायंकाळी ७ वाजता मुलींकरिता एकल लावणी व लोकनृत्य स्पर्धा, १० ला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता समूह नृत्य, १२ ला सायंकाळी ४ वाजता जिजाऊ जयंती सोहळा होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)