शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
2
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
3
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
4
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
5
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
6
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
7
India vs Australia PM XI पिंक बॉल प्रॅक्टिस टेस्ट मॅचला 'वनडे' ट्विस्ट!
8
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
9
केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज
10
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
11
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
12
"हिंदी सिनेमा करु शकणार नाही असा विचार केला होता", अल्लू अर्जुनने प्रमोशनदरम्यान केला खुलासा
13
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
14
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
15
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
16
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
17
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
18
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
19
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
20
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नेर येथे रास्ता रोको

By admin | Published: March 28, 2017 1:24 AM

शेतकऱ्यांना डावलून नाफेडने व्यापाऱ्यांची तूर खरेदी केली. या प्रकाराची चौकशी करावी, यासह विविध मागण्यांसाठी ...

नेर : शेतकऱ्यांना डावलून नाफेडने व्यापाऱ्यांची तूर खरेदी केली. या प्रकाराची चौकशी करावी, यासह विविध मागण्यांसाठी युवा शेतकरी संघर्ष समितीतर्फे सोमवारी येथील बाजार समितीसमोर रास्ता रोको करण्यात आला. तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.शेतकऱ्यांची तूर खरेदी वाढावी यासाठी बारदाणा त्वरित उपलब्ध करावा, शेतमालाची बाजार समितीत अवैध अडत वसूल होत आहे, यातील दोषींवर कारवाई करावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देवून दिलासा द्यावा, सिलिंग, अत्यावश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण कायदा रद्द करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, ६९ वर्षावरील शेतकऱ्यांना मासिक पाच हजार रुपये पेन्शन द्यावी, कोरडवाहू शेतकऱ्यांना शेततळ्याऐवजी विहिरीसाठी अनुदान द्यावे आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. युवा संघर्ष समितीचे गोपाल चव्हाण, संतोष अरसोड, सतीश चव्हाण, मिथून अलाटे, दिनेश चौधरी, गौरव नाईकर, संकेत ठाकरे, नीलेश शिंदे, भीमदास वरठी, दिनेश डहाके, सुभाष राखडे, मधुकर चव्हाण, सुरज भोयर, सीताराम वयले, रामेश्वर जाधव, संदीप चौधरी, ज्ञानेश्वर राठोड, मुकुंद गावंडे, मनोहर देशमुख, पुरुषोत्तम राठोड, स्वप्नील गुल्हाने, अमोल जाधव, स्वप्नील शेटे, वसंत राठोड, राजू खाडे, प्रेमदास राठोड आदींची यावेळी उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)