शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
3
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
4
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
5
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
6
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
7
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
8
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
9
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
10
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
11
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
12
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
13
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
14
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
15
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
16
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
17
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
18
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
19
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
20
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ

आज पालिका उपाध्यक्षांची निवड

By admin | Published: January 02, 2017 12:24 AM

वणी आणि यवतमाळ नगरपरिषदेत उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड सर्वसाधारण सभेतून सोमवार सकाळी ११ वाजता केली जाणार आहे.

वणी, यवतमाळात सभा : स्वीकृत सदस्यही ठरविले जाणार यवतमाळ : वणी आणि यवतमाळ नगरपरिषदेत उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड सर्वसाधारण सभेतून सोमवार सकाळी ११ वाजता केली जाणार आहे. स्वीकृत सदस्यपदी कुणाची वर्णी लागते याची सर्वांना उत्सुकता आहे. यवतमाळ नगरपरिषदेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत असले तरी नगराध्यक्ष शिवसेनेचे आहे. येथील स्वीकृत सदस्यांच्या पाच जागेसाठी भाजप आणि काँग्रेसकडून ११ इच्छुकांनी नामाकंन दाखल केले आहे. शिवाय भाजपा, बसपा आणि अपक्ष नगरसेवकांनी शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. आता पालिका उपाध्यक्ष हा पालकमंत्री मदन येरावार यांच्या मर्जीतील होणार आहे. तर वणी नगरपरिषदेचा उपाध्यक्ष हा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या आशीर्वादानेच ठरणार आहे. तसेच येथे भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्याने स्वीकृतच्या तीन्ही जागेवर भाजपा सदस्यांचीच वर्णी लागणार आहे. निवडणूकीनंतर तब्बल महिन्या भरांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रत्यक्ष पालिकेच्या कामकाजात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)