lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एव्हीएम मशीन

एव्हीएम मशीन

Evm machine, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.
Read More
ऐरोली विधानसभेतील ईव्हीएम झाल्या सीलबंद; मतदानाच्या प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज  - Marathi News | Airoli assembly EVMs sealed System ready for voting process | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोली विधानसभेतील ईव्हीएम झाल्या सीलबंद; मतदानाच्या प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज 

लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने ऐरोली विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीच्या प्रक्रियेला गती आली आहे. ...

ईव्हीएम, कागदपत्र ठेवलेल्या सांगलीतील दोन्हीही स्ट्राँगरूम सुरक्षित - Marathi News | Both strongrooms in Sangli where EVM documents are kept are safe | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ईव्हीएम, कागदपत्र ठेवलेल्या सांगलीतील दोन्हीही स्ट्राँगरूम सुरक्षित

राजा दयानिधी : उमेदवारांच्या समक्ष प्रशासनाने केली पाहणी ...

प्रशासनाचा भोंगळ कारभार! पुण्यात ३९, शिरूरमध्ये १८ व मावळात १२ ईव्हीएम पडले बंद - Marathi News | Poor management of the administration! 39 EVMs were stopped in Pune, 18 in Shirur and 12 in Maval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रशासनाचा भोंगळ कारभार! पुण्यात ३९, शिरूरमध्ये १८ व मावळात १२ ईव्हीएम पडले बंद

ईव्हीएम तसेच अन्य यंत्रे बंद पडल्यामुळे मतदारांना सुमारे अर्धा ते पाऊण तास मतदान केंद्रांवर ताटकळत उभे राहावे लागले ...

मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात - Marathi News | evm vvpat case again in supreme court review petition with two objections over 26 april sc judgement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

अरुण कुमार अग्रवाल यांनी 26 एप्रिलच्या निर्णयात झालेल्या त्रुटींचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयात समीक्षा याचिका दाखल केली आहे. ...

बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण - Marathi News | Baramati constituency EVM Strong room controversy returning officer Kavita Dwivedi clarifies the display was got off | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत EVM ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण

Baramati EVM Strong room CCTV controversy: सुप्रिया सुळे यांच्याकडून या संदर्भातील आरोप करण्यात आला होता ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम - Marathi News | 25 EVMs shut down in Chhatrapati Sambhajinagar, chaos in Parli too; Effect on percentages maharashtra lok sabha voting update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम

सकाळी ९ वाजेपर्यंतची आकडेवारी थोड्याच वेळात येणार असून छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास २५ ईव्हीएम बंद पडल्याचे समजते आहे.  ...

LokSabha2024: मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये झाली सील, उत्सुकता निकालाची  - Marathi News | Voting machines containing the political fortunes of candidates in Kolhapur and Hatkanangle Lok Sabha elections are sealed in the strong room | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :LokSabha2024: मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये झाली सील, उत्सुकता निकालाची 

मतमोजणी ४ जूनला सकाळी ८ वाजल्यापासून ...

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: मतदाराने एकाचवेळी दाबली सर्व बटणे, अधिकाऱ्यांची तारांबळ - Marathi News | At the time of polling by one All the buttons pressed in the EVM machine in Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: मतदाराने एकाचवेळी दाबली सर्व बटणे, अधिकाऱ्यांची तारांबळ

मतदान प्रक्रिया काही ठप्प, केसरकरांकडून आढावा ...