lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..." - Marathi News | Lok Sabha Election - Uddhav Thackeray became a secularist through which washing machine, Prakash Ambedkar criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे-ठाकरे एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.  ...

कीर्तिकर की वायकर? मतदारांचा कल कोणाकडे? - Marathi News | amol kirtikar or ravindra waikar who are the voters inclined towards in lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कीर्तिकर की वायकर? मतदारांचा कल कोणाकडे?

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. ...

उमेदवार नसताना 'आम आदमी पार्टी'च्या सभेला प्रचंड गर्दी; 'मविआ'ला दिला पाठिंबा - Marathi News | Huge crowd at Aam Aadmi Party meeting in Bandra Gave support to Mahavikas Aghadi Candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवार नसताना 'आम आदमी पार्टी'च्या सभेला प्रचंड गर्दी; 'मविआ'ला दिला पाठिंबा

वांद्रे पश्चिम येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी जाहीर सभा ...

महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद! - Marathi News | lok sabha election 31 percent polling till 1 pm in Maharashtra The highest response was received in nandurbar constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!

पहिल्या तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी काहीशी घसरल्यानंतर आता चौथ्या टप्प्यात मतदारांकडून कसा प्रतिसाद दिला जातो, याबाबत उत्सुकता होती. ...

मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले - Marathi News | super sunday of campaigning in mumbai for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले

मुंबईत राजकीय धुरळा उडत असतानाच शरद पवार यांची कल्याण येथे सभा झाली, तर राज ठाकरे यांनी ठाणे आणि कल्याण येथे शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के व श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कळवा येथे सभेला हजेरी लावली. ...

“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत - Marathi News | shiv sena shinde group kiran samant replied thackeray group rajan salvi criticism | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत

Kiran Samant News: राजन साळवी हे सातत्याने आमच्या संपर्कात आहेत. ते शिवसेनेत आले नाहीत आणि CM शिंदेंनी परवानगी दिली तर लांजा-राजापूर विधानसभा लढण्यास तयार आहे, असे किरण सामंत यांनी म्हटले आहे. ...

नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | cm eknath shinde reaction pm modi offer to join party with ajit pawar ncp and eknath shinde shiv sena to sharad pawar and uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

CM Eknath Shinde News: पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले - Marathi News | congress nana patole replied pm modi offer to merge party with ajit pawar ncp and eknath shinde shiv sena to sharad pawar and uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले

Congress Nana Patole News: शरद पवार, उद्धव ठाकरेंना ऑफर देणे म्हणजे ४ जूनला केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार, या राहुल गांधींच्या विधानाला नरेंद्र मोदींचा दुजोरा आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...