lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका - Marathi News | Sharad Pawar trolls PM Narendra Modi over development and Ghatkopar Mumbai roadshow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका

Sharad Pawar vs PM Modi: "ते जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांना राज्याच्या विकासामध्ये इंटरेस्ट होता, आता त्यांना राजकारणात इंटरेस्ट आहे," असा खोचक टोलाही पवारांनी लगावला. ...

शरद पवारांच्या भाषणाप्रसंगी व्यासपीठावरील बॅनर कोसळले - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 During Sharad Pawar's speech, banner on platform collapsed in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवारांच्या भाषणाप्रसंगी व्यासपीठावरील बॅनर कोसळले

Maharashtra lok sabha election 2024 : धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ येथील पाठक मैदानावर आयोजित सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे भाषण सुरू असतानाच अचानक आलेल्या वादळवाऱ्यामुळे व्य ...

"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं! - Marathi News | Sharad Pawar criticizes Praful Patel in aggressive words | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देत पटेल यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ...

मोदींचा रोड शो महायुतीच्या उमेदवारांसाठी धोकादायक; शरद पवारांच्या NCP चा दावा - Marathi News | loksabha Election - Narendra Modi road show dangerous for Mahayuti candidates; Sharad Pawar NCP claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींचा रोड शो महायुतीच्या उमेदवारांसाठी धोकादायक; शरद पवारांच्या NCP चा दावा

अनेक ठिकाणी गर्दीमुळे या थांब्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. असे का केले गेले याचे स्पष्टीकरण विद्यमान महाराष्ट्र सरकारने मुंबईकरांना तातडीने दिले पाहिजे असं त्यांनी म्हटलं.  ...

‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: "Modi once called me and said, my US visa has been rejected, then I..." Sharad Pawar recalled. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’

Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील प्रचारादरम्यान महायुतीच्या प्रचाराची सुत्रे नरेंद्र मोदी यांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे दिसत आहे. तर महाविकास आघाडीसाठी शरद पवार आघाडीवर राहून प्रचार करत आहेत. यादरम्यान, शरद पव ...

कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: I am proud of the young man who asked PM Modi a question about onion, Sharad Pawar's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये एका तरुणाने कांद्याच्या मुद्यावरून प्रश्न विचारत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या तरुणाने दाखवलेल्या धाडसाच ...

अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | Loksabha Election - Where did Ajit Pawar go?; Sharad Pawar gave important information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

Loksabha Election - गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या प्रचारात अजित पवार कुठेही दिसत नसल्याने दादा गेले कुणीकडे असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. ...

'मोदीजी कांद्यावर बोला' पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवारांचा कार्यकर्ता - Marathi News | Sharad Pawar party worker who created a disturbance in the meeting of PM Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोदीजी कांद्यावर बोला' पंतप्रधानांच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण शरद पवारांचा कार्यकर्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमधील सभेत गोंधळ घालणारा तरुण हा शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आलं आहे. ...