lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वसंत मोरे

Vasant More Latest News

Vasant more, Latest Marathi News

Vasant More : वसंत मोरे- वसंत मोरे हे पुण्यातील मनसेचे नेते होते. स्थानिक नेत्यांच्या त्रासामुळे मोरे यांनी मनसे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते पुणे महापालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. 
Read More
मला ४ लाखांच्या आसपास मतं मिळतील अन् जिंकणारा उमेदवार २५ हजारच्या लीडने निवडून येईल - वसंत मोरे - Marathi News | I will get around 4 lakh votes and the winning candidate will be elected with a lead of 25 thousand - Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मला ४ लाखांच्या आसपास मतं मिळतील अन् जिंकणारा उमेदवार २५ हजारच्या लीडने निवडून येईल - वसंत मोरे

मी २० वर्षे मनसेत असताना राज साहेबांनी खूप प्रेम दिले पण पक्षातील काहींनी माझे पाय खेचले ...

दीड महिन्याच्या प्रचारानंतर पुण्यातील उमेदवार रिलॅक्स; १ दिवस कुटुंबासोबत अन् कार्यालयातही हजेरी - Marathi News | Pune candidate relaxes after one and a half months of campaigning 1 day with family and also attendance at office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड महिन्याच्या प्रचारानंतर पुण्यातील उमेदवार रिलॅक्स; १ दिवस कुटुंबासोबत अन् कार्यालयातही हजेरी

धंगेकरांनी शेतीत मारला फेरफटका, मोहोळांनी कुटुंबासोबत पाहिला सिनेमा तर मोरेंनी दिला श्वानांना वेळ ...

वंचितचे उमेदवार स्वतः पुणे लोकसभेसाठी 'वंचित'; वसंत मोरेंनी शिरूर मतदारसंघात बजावला हक्क - Marathi News | Deprived candidates themselves deprived for Pune Lok Sabha constituency Right exercised in Shirur Constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचितचे उमेदवार स्वतः पुणे लोकसभेसाठी 'वंचित'; वसंत मोरेंनी शिरूर मतदारसंघात बजावला हक्क

उमेदवारी मिळूनही स्वतः वसंत मोरे यांना पुणे लोकसभेसाठी मतदान करता आले नाही ...

गटातटांमुळे सामना अटीतटीचा’; अंतर्गत गटबाजीचा दोन्ही उमेदवारांना बसू शकतो फटका - Marathi News | Due to group differences, the match is sloppy'; Internal factionalism may affect both the candidates pune lok sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गटातटांमुळे सामना अटीतटीचा’; अंतर्गत गटबाजीचा दोन्ही उमेदवारांना बसू शकतो फटका

थेट दुरंगी वाटणाऱ्या या लढतीत वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना रिंगणात उतरवले. तर एमआयएमने अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली. ...

महागाई, जीएसटी त्रासामुळे १७ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले; प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर आरोप - Marathi News | Inflation GST 17 lakh Indians renounced citizenship Prakash Ambedkar alleges against narendra Modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महागाई, जीएसटी त्रासामुळे १७ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले; प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर आरोप

मोदींनी देश विकायला काढला असून ७० टक्के रेल्वे विकली, एअर इंडिया, एलआयसी, ऑइल कंपन्याही विकल्या त्यामुळे देशावरील कर्जात वाढ झाली ...

हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर - Marathi News | Tatya with a hammer will travel in Pune with a road roller; Election symbol of Vasant More announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर

Vasant More Election Symbol: तिघेही एकाचवेळी पुणे पालिकेमध्ये नगरसेवक होते. तेच आता लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. ...

पुण्यात मुरलीधर मोहोळ ठरले सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; धंगेकर दुसऱ्या तर मोरे तिसऱ्या स्थानावर - Marathi News | Muralidhar Mohol became the richest candidate in Pune; Dhangekar is second and More is third | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुरलीधर मोहोळ ठरले सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; धंगेकर दुसऱ्या तर मोरे तिसऱ्या स्थानावर

मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मुळशी तालुक्यातील मुठा गाव, कासार आंबोली, भूगाव आणि वाई येथे मिळून एकूण ५ एकर १५ गुंठे जमीन आहे.... ...

जनसंवाद मधील मोहोळ, धंगेकरांच्या खुर्च्या रिकाम्याच - Marathi News | Mohol, Dhangekar's chairs in Jansamvad are empty in pune lok sabha Election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनसंवाद मधील मोहोळ, धंगेकरांच्या खुर्च्या रिकाम्याच

गैरहजेरीवर टीका : वसंत मोरे, कर्नल सुरेश पाटील उपस्थित ...