lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

श्रीकिशन काळे

sr, sub editor/ reporter in pune office
Read more
पुण्यात वादळी वारे अन् पावसाला सुरुवात; राज्यामध्येही तीन - चार दिवस पावसाचा इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वादळी वारे अन् पावसाला सुरुवात; राज्यामध्येही तीन - चार दिवस पावसाचा इशारा

उच्च तापमान आणि हवेतील आर्द्रता यामुळे पावसाचे वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे ...

धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण

रात्री अकराच्या सुमारास घडला प्रकार, मतदान प्रक्रियेशी घटनेचा संबंध नसल्याची पोलिसांची माहिती ...

आकाशगंगा कशी तयार होते, ते कळणार! भारतीय खगोलशास्त्रज्ञांना दुर्मिळ रेडिओ उत्सर्जनाचा शोध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आकाशगंगा कशी तयार होते, ते कळणार! भारतीय खगोलशास्त्रज्ञांना दुर्मिळ रेडिओ उत्सर्जनाचा शोध

२० लाख प्रकाश-वर्षे अंतरात पसरलेला हा रेडिओ स्रोत दीर्घिका किंवा आकाशगंगा समूह (गॅलेक्सी क्लस्टर) एबेल २१०८ (A2108) मध्ये स्थित आहे.... ...

उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक हैराण; राज्यात पावसाचा अंदाज - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक हैराण; राज्यात पावसाचा अंदाज

तापमानात वाढ झाल्याने पुण्यात रात्री आणि दिवसाही उष्णता जाणवत आहे ...

BJP च्या चारशेपार नव्हे तीनशेच्या आतच जागा! महाराष्ट्रात समसमान जागा येतील - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :BJP च्या चारशेपार नव्हे तीनशेच्या आतच जागा! महाराष्ट्रात समसमान जागा येतील

पवार म्हणाले, २०१४ आणि २०१९ ला प्रादेशिक पक्षांना मान्यता नव्हती. या निवडणूकीत स्थानिक पातळीवरच्या लीडरशीपला स्वत:ची प्रभाव क्षमता निर्माण केली आहे... ...

पुणेकरांनो दुपारी घराबाहेर जाणे शक्यतो टाळा! शहरात आज-उद्या उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो दुपारी घराबाहेर जाणे शक्यतो टाळा! शहरात आज-उद्या उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अंदाज

सध्या घराबाहेर पडल्यानंतर प्रचंड उन्हाच्या झळ्या लागत असल्याने पुणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे हवामान विभागाचे आवाहन ...

पुणेकरांनी अनुभवली आल्हाददायक रात्र अन् सकाळ! थंड पश्चिमी वारे वाहत असल्याने हवेत गारवा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी अनुभवली आल्हाददायक रात्र अन् सकाळ! थंड पश्चिमी वारे वाहत असल्याने हवेत गारवा

पश्चिमी थंड वारे वाहत असल्याने तापमानात घट झाल्याचे हवामानशास्त्रज्ञ डाॅ. अनुपम कश्यपी यांनी 'लोकमत' ला सांगितले.... ...

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज; पुढील २ दिवस कोकणात उष्णतेची लाट - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज; पुढील २ दिवस कोकणात उष्णतेची लाट

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज ...