राजभवनात आढळलं ब्रिटिशकालीन भुयार

By admin | Published: August 16, 2016 10:54 PM2016-08-16T22:54:56+5:302016-08-17T21:46:42+5:30

मलबार हील येथील राजभवनात ब्रिटिशकालीन भुयार आढळलं आहे. या भुयाराला राज्यपाल विद्यासागर राव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.