lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar's News, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार ( Ajit Pawar )हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. ते बारामती विधानसभेतून आमदार आहेत.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत
Read More
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार - Marathi News | Sanjay Raut opposed Eknath Shinde for chief minister post says Ajit Pawar group leader Umesh Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या दाव्याला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर ...

ठाकरे, फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांसोबत अलका कुबल यांचं आपुलकीचं नात; म्हणाल्या... - Marathi News | Alka Kubal Talk about Thackeray, Fadnavis, Shinde and Ajit Pawar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठाकरे, फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांसोबत अलका कुबल यांचं आपुलकीचं नात; म्हणाल्या...

अलका कुबल या मराठी-हिंदी चित्रपटांतून काम करणाऱ्या एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ...

'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Lok Sabha election 2024 Sharad Pawar said that if Chhagan Bhujbal had been given the post of Chief Minister, the party would have split | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad  Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा - Marathi News | Devendra Fadnavis and Ajit Pawar were against making Eknath Shinde the Chief Minister says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...

राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं - Marathi News | lok sabha election 2024 NCP did not have a suitable candidate for the post of Chief Minister at that time says Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी मुंबईतील जागांसाठी मतदान होणार आहे. ...

अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य - Marathi News | sharad Pawar big statement about ajit pawar in the final phase of the election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य

शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा होत आहे. ...

सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले! - Marathi News | We accused Ajit Pawar of the irrigation scam devendra Fadnavis spoke clearly for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!

अजित पवार आता भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्याने सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचं काय झालं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | Lok Sabha election, Maharashtra Politics : 'in narendra Modi's leadership, the country developed along with Maharashtra', Ajit Pawar targets the opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा

'विरोधकांकडे विकासाचा मुद्दा राहिलेला नाही. पण, आम्ही सातत्याने विकासाबद्दल बोलतोय.' ...