lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | Amit Shah On CAA : No power in the world can stop CAA; Amit Shah attacks TMC-Congress from Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

'पहिल्या चार टप्प्यातील 380 जागांपैकी 270 जागा मिळवून PM मोदींनी पूर्ण बहुमत मिळवले आहे. आता पुढील लढाई 400 पार करण्यची आहे.' ...

"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा - Marathi News | Amit Shah claims BJP has already confirmed victory in 270 seats, Lok Sabha Elections 2024  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा

Lok Sabha Elections 2024:  पश्चिम बंगालमधील बनगाव येथे जाहीर सभेला संबोधित करत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ...

सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Looking at the current picture, Modi's face is black, Shah's beard is burnt; Sanjay Raut's big secret blast on Eknath Shinde too lok sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut Interview: उद्धव ठाकरेंनी जनादेश टाळला नसता आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले असते तर ना शिवसेना फुटली असती ना राष्ट्रवादी असा आरोप ठाकरेंवर केला जात आहे. ...

अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात काँग्रेस नेत्याची सुटका; कोर्ट म्हणाले, 'आरोपीने गुन्हा केला नाही' - Marathi News | Court grants bail to accused arun reddy in Amit Shah fake video case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात काँग्रेस नेत्याची सुटका; कोर्ट म्हणाले, 'आरोपीने गुन्हा केला नाही'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या फेक व्हिडीओ प्रकरणात काँग्रेस नेते अरुण रेड्डी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं - Marathi News | Loksabha Election - I did not make any promise, Uddhav Thackeray is lying;BJP Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं

Loksabha Election - उद्धव ठाकरेंकडून सातत्याने अमित शाह यांनी त्यांच्या पक्षाला मुख्यमंत्रिपद देण्याचं वचन दिलं होते असा आरोप करतात, त्यावर अमित शाहांनी पुन्हा भाष्य केले आहे. ...

खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप - Marathi News | 12 lakh crore Scam by upa govt criticized by amit shah | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप

गृहमंत्री अमित शाह यांची सभा सुरू असताना अचानक वादळामुळे सभेच्या ठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले होते. मात्र नागरिकांनी त्यांचे भाषण पूर्ण ऐकले. ...

...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा  - Marathi News | ...then NCP and Shiv Sena parties would not have split, claims Amit Shah, Lok Sabha Elections 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

Lok Sabha Elections 2024 : पवार-ठाकरेंच्या मुला-मुलींमुळे त्यांचे पक्ष फुटले आणि त्याचा आरोप मात्र भाजपावर लावला जातोय, असा थेट आरोप अमित शाह यांनी केला.  ...

सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले - Marathi News | Sharad Pawar realized that Supriya Sule could not take the party much further...; Amit Shah obviously | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले

Lok Sabha Elections 2024 : जर पवारांनी मुलीच्या ठिकाणी अजित पवारांना संधी दिली असती आणि उद्धव ठाकरेंनी जर एकनाथ शिंदे यांना संधी दिली असती तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, असा दावा अमित शाह यांनी केला.  ...