lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा - Marathi News | shatrughan-sinha-had-said-yes-then-amitabh-bachchan-would-not-have-been-seen-in-sholay-and-deewar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा

Bollywood actor: सुपरहिट सिनेमा रिजेक्ट केल्याचं दु:ख आजही या अभिनेत्याला आहे. त्यामुळे आतागायत त्याने हे दोन्ही सिनेमा पाहिलेले नाहीत. ...

'पिकू'ला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दीपिकाने शेअर केला Unseen फोटो; इरफानच्या आठवणीत भावूक - Marathi News | deepika padukone share unseen photo of piku movie with irrfan and amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पिकू'ला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दीपिकाने शेअर केला Unseen फोटो; इरफानच्या आठवणीत भावूक

अमिताभ बच्चन - इरफान - दीपिका पदुकोन यांच्या गाजलेल्या 'पिकू' सिनेमाला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त दीपिकाने एक खास Unseen फोटो शेअर करत किस्सा सांगितलाय (piku, deepika padukone, irrfan) ...

"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली - Marathi News | kangana ranaut defend her self after comparing with amitabh bachchan asked not me then who | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

प्रचारसभेत बोलताना कंगनाने स्वत:ची तुलनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत केली होती. त्यामुळे कंगनाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता पुन्हा कंगनाने ट्रोलिंगला उत्तर देण्यासाठी वक्तव्य केलं आहे.  ...

Video: कंगनाने प्रचारादरम्यान अमिताभ यांच्यासोबत केली स्वतःची तुलना, म्हणाली - "मला इतका सन्मान.." - Marathi News | Kangana ranaut compared herself with Amitabh bachchan during the campaign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कंगनाने प्रचारादरम्यान अमिताभ यांच्यासोबत केली स्वतःची तुलना, म्हणाली - "मला इतका सन्मान.."

कंगना रणौतने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वतःची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी केलीय. त्यामुळे लोकांनी तिच्यावर नाराजी व्यक्त केलीय (kangana ranaut, amitabh bachchan) ...

अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ? - Marathi News | Amitabh Bachchans Tweet About Coastal Road mumbai Created Twitter War Between Bjp And Aditya Thackrey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टवरुन नवा राजकीय वाद रंगताना दिसत. ...

"परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन..." अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला देवेंद्र फडणवीसांचा फिल्मी स्टाईलमध्ये रिप्लाय - Marathi News | Devendra Fadnavis replies in filmy style to Amitabh Bachchan's tweet "Tradition, prestige, discipline..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन..." अमिताभ बच्चन यांच्या ट्विटला देवेंद्र फडणवीसांचा फिल्मी स्टाईलमध्ये रिप्लाय

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी कोस्टल रोडसंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फिल्मी स्टाईलमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. ...

तारीख लिहून ठेवा! अमिताभ-प्रभासच्या आगामी 'कल्की' सिनेमाची रिलीज डेट जाहीर - Marathi News | Save the date Kalki 2898 AD to hit theatres on 27th June 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारीख लिहून ठेवा! अमिताभ-प्रभासच्या आगामी 'कल्की' सिनेमाची रिलीज डेट जाहीर

अमिताभ - प्रभास यांच्या कल्की सिनेमाची रिलीज डेट जाहीर झालीय. क्लिक करुन जाणून घ्या (kalki, amitabh bachchan, prabhas) ...

"IPL मध्ये चाललंय तरी काय...", अमिताभ बच्चन यांचं ट्वीट व्हायरल - Marathi News | ipl 2024 amitabh bachchan tweet after punjab kings win against kkr said khel khatm paisa hajam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"IPL मध्ये चाललंय तरी काय...", अमिताभ बच्चन यांचं ट्वीट व्हायरल

IPL 2024 : पंजाब किंग्सचा खेळ पाहून बिग बीदेखील आश्चर्यचकित झाले. सामना संपल्यानंतर त्यांनी X वर ट्वीट केलं होतं. ...