lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

Onion Export २५० कंटेनरमधील ७ हजार टन माल विदेशामध्ये झाला रवाना - Marathi News | Onion Export 7000 tons of goods in 250 containers were sent abroad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Export २५० कंटेनरमधील ७ हजार टन माल विदेशामध्ये झाला रवाना

चाळीस टक्के निर्यात शुल्क भरून कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतरही तांत्रिक अडचणींमुळे तीन दिवसांपासून जेएनपीए बंदरात २५० कंटेनरमध्ये ७ हजार टन कांदा अडकून पडला होता. ...

Onion Market या बाजारसमितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक बाजारभाव - Marathi News | In the Onion Market market committee, onion got the highest market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market या बाजारसमितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक बाजारभाव

केंद्र शासनाने कांदा निर्यातीचे धोरणात तात्पुरता बदल केला असल्यामुळे काही देशात कांदा निर्यात होऊ लागल्यामुळे कांद्याच्या भावात तेजी राहिली असून आवक वाढली आहे.  ...

सरकार खाणाऱ्याला महत्त्व देते; पण पिकवणाऱ्याला नाही, शेतकऱ्यांचे हाल होतायेत - शरद पवार - Marathi News | The government values the eater But not the grower the farmers suffer Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकार खाणाऱ्याला महत्त्व देते; पण पिकवणाऱ्याला नाही, शेतकऱ्यांचे हाल होतायेत - शरद पवार

शेतकऱ्याला महत्त्व देऊन त्याच्या मालाला चांगला भाव देणाऱ्या लोकांना निवडून द्या ...

Stand up India स्टँड अप इंडिया योजनेतून नवउद्योजकांना ७५ टक्के कर्ज; १५ टक्के अनुदान - Marathi News | From Stand Up India Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Stand up India स्टँड अप इंडिया योजनेतून नवउद्योजकांना ७५ टक्के कर्ज; १५ टक्के अनुदान

केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. यात अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील नवउद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत योजना सुरू केली आहे. ...

मागील वर्षाच्या तुलनेत हरभरा निर्यात वाढली; कसा राहील बाजारभाव? - Marathi News | Gram exports increased compared to previous year; How will the market price be? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील वर्षाच्या तुलनेत हरभरा निर्यात वाढली; कसा राहील बाजारभाव?

हरभरा हे रब्बी पिक असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर व काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२२-२३ मध्ये हरभऱ्याचे उत्पादन सुमारे १३६.३ लाख टन होण्याची शक्यता आहे. ...

माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी, ड्रोन उडवते मी रावजी! - Marathi News | Drone Didi; Who is the standing in Farm, I fly the drone for agriculture spraying purpose | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी, ड्रोन उडवते मी रावजी!

शेतीच्या कामाशी निगडित या प्रशिक्षणामुळे या महिलांमधील आत्मविश्वास गगनात ड्रोनसारखा भरारी घेऊ लागला आहे. ...

"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा - Marathi News | BJP scared ucc not goint to benefit hindus Mamata Banerjee Targets Central Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा

ममता यांनी आज मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अल्पसंख्यकबहुल भागात एका पाठोपाठ एक सभांना संबोधित केले. ...

UPSC Exam यूपीएससीचं वेळापत्रक आलं; पूर्वपरीक्षा २५ मे रोजी होणार - Marathi News | UPSC Exam UPSC schedule is here; Preliminary examination will be held on 25th May | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :UPSC Exam यूपीएससीचं वेळापत्रक आलं; पूर्वपरीक्षा २५ मे रोजी होणार

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०२५ मध्ये होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसह विविध पदांसाठी भरती परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ...