lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड - Marathi News | AstraZeneca Corona Vaccine covishield now linked to another health scare report | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड

Covishield लसीच्या दुर्मिळ दुष्परिणामांबद्दलची चर्चा अजून संपलेली नसताना आता आणखी एक धडकी भरवणारी माहिती समोर येत आहे. ...

‘कोव्हॅक्सिन’ लस घेतलेल्यांमध्येही रक्ताच्या गुठळ्या, श्वसनमार्गात संसर्ग - Marathi News | blood clots respiratory tract infection even in covaxin vaccine recipients | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कोव्हॅक्सिन’ लस घेतलेल्यांमध्येही रक्ताच्या गुठळ्या, श्वसनमार्गात संसर्ग

‘बीएचयू’च्या संशोधनात एक तृतीयांश लोकांमध्ये लक्षणे ...

आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या... - Marathi News | corona vaccine side effects: Now came the side effects of Covaxin; Hair loss, skin disorders and menstrual problems... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...

corona vaccine side effects: बनारस हिंदू विश्वविद्यालयाने कोरोना लसीपासून आणखी काही साईड इफेक्ट असल्याचे प्रकाशात आणले आहे. यामुळे तरुण, तरुणींना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  ...

आम्ही काेविशिल्डचा धाेका २०२१ मध्येच सांगितला हाेता; सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण - Marathi News | We predicted Cowishield's launch in 2021; Explanation of the Serum Institute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही काेविशिल्डचा धाेका २०२१ मध्येच सांगितला हाेता; सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण

पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ने स्पष्ट केले, की हे दुर्मीळ प्रकरण असून त्याचा हा धाेका त्यांनी २०२१ मध्येच स्पष्ट केला हाेता.... ...

'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण - Marathi News | Serum Institute gave its response amid the side effects of Covishield | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण

Covishield Vaccine : अ‍ॅस्ट्राझेनेकाने कोव्हिशिल्ड लसीबाबत केलेल्या खुलाशानंतर सीरम इन्स्टिट्यूटने महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

"भाजपाने देणगीच्या लालसेपोटी कोट्यवधी देशवासियांचा जीव धोक्यात टाकला" - Marathi News | Akhilesh Yadav targeted bjp on withdrawal of Corona Vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाने देणगीच्या लालसेपोटी कोट्यवधी देशवासियांचा जीव धोक्यात टाकला"

Akhilesh Yadav And Corona Vaccine : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. देणगीच्या लालसेपोटी भाजपाने कोट्यवधी देशवासियांचे जीव धोक्यात टाकला असं म्हणत हल्लाबोल केला आहे.  ...

३ अब्ज डोस पुरविल्यावर कोरोनाची लस घेतली माघारी; दुर्मीळ दुष्परिणामांच्या कबुलीनंतर ॲस्ट्राझेनेकाने घेतला निर्णय - Marathi News | Corona vaccine covishield withdrawn after providing 3 billion doses; AstraZeneca made the decision after acknowledging rare side effects | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३ अब्ज डोस पुरविल्यावर कोरोनाची लस घेतली माघारी; दुर्मीळ दुष्परिणामांच्या कबुलीनंतर ॲस्ट्राझेनेकाने घेतला निर्णय

ॲस्ट्राझेनेकाने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोरोनावरील लशीची निर्मिती केली. भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्या मदतीने ‘कोव्हिशिल्ड’, तर युरोपात ‘व्हॅक्सवेरिया’ लशीचे उत्पादन करण्यात आले. ...

AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल - Marathi News | AstraZeneca withdraws Corona vaccine from around the world A big step by the company after the new disclosure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल

AstraZeneca ने विकसित केलेल्या कोरोना विषाणूच्या लसीबाबत गोंधळ सुरू असतानाच एक नवीन अपडेट समोर आली आहे. कंपनी आता जगभरातून आपली लस मागे घेत आहे. ...