lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डी. वाय. चंद्रचूड

DY Chandrachud , फोटो

Dy chandrachud, Latest Marathi News

DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे.
Read More
CJI डीवाय चंद्रचूड यांनी पहिला खटला लढवला, तेव्हा किती घेतली होती फी? सर्वोच्च न्यायालयात स्वतः सांगितले... - Marathi News | cji dy chandrachud fought his first case as lawyer how much was the fee charged | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CJI डीवाय चंद्रचूड यांनी पहिला खटला लढवला, तेव्हा किती घेतली होती फी? सर्वोच्च न्यायालयात स्वतः सांगितले...

CJI DY Chandrachud : कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून पहिला खटला लढताना डीवाय चंद्रचूड यांनी आपल्या क्लायंटकडून किती फी घेतली होती, हे तुम्हाला माहिती आहे का? ...

'...तर शिवसेना पक्षाचं अस्तित्वच नष्ट होईल'; सरन्यायाधीशांनी सांगितली वस्तुस्थिती, ठाकरे गटाचे वकिलही स्तब्ध - Marathi News | Merger means that their political identity as Shivsena is gone says dy chandrachud | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर शिवसेनेचं अस्तित्वच नष्ट होईल'; सरन्यायाधीशांनी सांगितली वस्तुस्थिती, ठाकरे गटाचे वकिल स्तब्ध