lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र, मराठी बातम्या

Education sector, Latest Marathi News

"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी - Marathi News | Now it will be possible to take medical and engineering education in Marathi language Prime Minister Narendra Modi gave big good news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत आता मराठीतही मेडिकल आणि इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...

बालभारतीकडून पुस्तके रवाना; शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचा सेट विद्यार्थ्यांना मिळणार - Marathi News | Books sent from Balbharti to Nanded district; 3 lakh students will get a set of books on the first day | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बालभारतीकडून पुस्तके रवाना; शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचा सेट विद्यार्थ्यांना मिळणार

शासकीय, आश्रमशाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. ...

विद्यार्थिनींनो, सातच्या आत विद्यापीठ वसतिगृहात पोहोचा! प्रशासनाच्या निर्णयाने नवा वाद - Marathi News | Girl Students, reach the university hostel within seven! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थिनींनो, सातच्या आत विद्यापीठ वसतिगृहात पोहोचा! प्रशासनाच्या निर्णयाने नवा वाद

पोलिसांच्या सूचनेनंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय ...

नावीन्यपूर्ण उपक्रम! नामांकित माजी विद्यार्थ्यांची विद्यापीठ सचित्र पुस्तिका काढणार - Marathi News | Innovation! The university will bring out an illustrated booklet of the distinguished alumni | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नावीन्यपूर्ण उपक्रम! नामांकित माजी विद्यार्थ्यांची विद्यापीठ सचित्र पुस्तिका काढणार

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थ्यांचा घेणार आढावा ...

भंडारा जिल्ह्यातील ८२२२ नवसाक्षर परीक्षेत उत्तीर्ण - Marathi News | 8222 Passed in Navsakshar Exam of Bhandara District | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यातील ८२२२ नवसाक्षर परीक्षेत उत्तीर्ण

नवभारत साक्षरता कार्यक्रम : चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर ...

वायुप्रदूषण मोजणारी बनवली सेन्सरचिप, ब्रिटन सरकारकडून पेटंट मंजूर - Marathi News | Air pollution measuring sensor chip developed, patent granted to Pramod Shinde by UK government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वायुप्रदूषण मोजणारी बनवली सेन्सरचिप, ब्रिटन सरकारकडून पेटंट मंजूर

या सेन्सरचिपचे वैशिष्ट्य असे की, बोटाच्या टोकावर बसेल इतक्या छोट्या स्वरूपात चार सेन्सर यशस्वीरीत्या एकत्रित तयार केले आहेत. ...

२५ हजार आजी-आजोबा साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण - Marathi News | 25 thousand grandparents passed the literacy test | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२५ हजार आजी-आजोबा साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण

Gadchiroli : शिक्षण विभागामार्फत साक्षरतेचे प्रमाणपत्र देऊन केला जाणार गौरव ...

अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल   - Marathi News | Strange! 212 out of 200 in mathematics and 211 marks in language, girl's progress book is going viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  

Social Viral: मे महिन्याच्या सुरुवातीला शाळांचे वार्षिक निकाल जाहीर होतात. त्यामुळे मुलांसोबतच पालकांमध्ये निकालाबाबत उत्सुकता असते. मात्र गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेतील एका विद्यार्थिनीचं प्रगती पुस्तक समोर आलं तेव्हा त्यामधील गुण ...