lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकनाथ खडसे

एकनाथ खडसे

Eknath khadse, Latest Marathi News

एकनाथ खडसे हे राजकारणी आहेत. ते भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि नुकतेच महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सामील झाले.
Read More
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे - Marathi News | no longer contesting assembly and lok sabha elections said eknath khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांनी शरद पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले होते ...

मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती? - Marathi News | I will no longer be contesting, but...; Eknath Khadse retirement from politics? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?

महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार मी करत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रचार यंत्रणा भाजपा राबवतेय, मी त्याला मदत करत आहे असं खडसेंनी सांगितले. ...

सरकार बनविण्यासाठी पवार, ठाकरेंची मदत मोदींना लागू शकते!: एकनाथ खडसे, निवडणुकीनंतर भाजपात - Marathi News | eknath khadse said pm modi may to need the help of sharad pawar and uddhav thackeray to form the government | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सरकार बनविण्यासाठी पवार, ठाकरेंची मदत मोदींना लागू शकते!: एकनाथ खडसे, निवडणुकीनंतर भाजपात

राजकारणात काहीही होऊ शकते. मोदींचे वक्तव्य भविष्याच्या राजकारणाची नांदी असावी. त्यामुळे त्या वक्तव्याचा अर्थ जो तो आपल्या परीने काढत आहे. आगामी काळात तसे घडले तर आश्चर्य वाटायला नको, असे एकनाथ खडसे म्हणाले. ...

“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन - Marathi News | girish mahajan said that eknath khadse should resign first and then campaign for bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन

Girish Mahajan News: एकनाथ खडसे म्हणतात की, मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपाचा आहे. एक भूमिका घ्यायला हवी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. ...

एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशाला फडणवीस, बावनकुळेंचा विरोध नाही - विनोद तावडे - Marathi News | Fadnavis, Bawankules have no opposition to Eknath Khadse's entry into BJP - Vinod Tawde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशाला फडणवीस, बावनकुळेंचा विरोध नाही - विनोद तावडे

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता... ...

“रक्षा खडसे गेल्या वेळेपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील”; नाथाभाऊंनी दिला आशिर्वाद - Marathi News | eknath khadse assured that bjp candidate raksha khadse will win with big margin in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रक्षा खडसे गेल्या वेळेपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील”; नाथाभाऊंनी दिला आशिर्वाद

Eknath Khadse News: या मतदारसंघात रक्षा खडसे यांनी उत्तम काम केले आहे, असे कौतुकोद्गार एकनाथ खडसे यांनी काढले. ...

नाथाभाऊंच्या भाजपावापसीवर शरद पवारांचे सूचक भाष्य; म्हणाले, “तपास यंत्रणांचा दबाव...” - Marathi News | sharad pawar reaction over eknath khadse decision to return in bjp soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाथाभाऊंच्या भाजपावापसीवर शरद पवारांचे सूचक भाष्य; म्हणाले, “तपास यंत्रणांचा दबाव...”

Sharad Pawar News: सर्वांच्या प्रयत्नाने कोणाचीही उणीव आम्ही भरुन काढू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

Lok Sabha Election 2024: भाजप प्रवेशाची भावजयीकडून आलेली ऑफर नणंदेने नाकारली; खडसेंमध्ये 'खटका' - Marathi News | Lok Sabha Election 2024: Rift in Eknath Khadse Family; Rohini Khadse refused Raksha Khadse offer to join BJP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजप प्रवेशाची भावजयीकडून आलेली ऑफर नणंदेने नाकारली; खडसेंमध्ये 'खटका'

Raver Lok Sabha Constituency: रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रक्षा खडसे या मैदानात आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या रक्षा खडसेंच्या विरोधात प्रचार करत आहेत. ...