lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध - Marathi News | ‘Right to campaign for election not a fundamental right’: ED opposes Arvind Kejriwal’s bail plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध

Arvind Kejriwal : निवडणुकीच्या नावाखाली सुटका करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि यामुळे चुकीची परंपरा निर्माण होईल, असे ईडीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ...

व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; जमीन घोटाळ्यात ईडीने बजावले होते समन्स - Marathi News | After ED notice businessman who was summoned in land scam ended his life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यापाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; जमीन घोटाळ्यात ईडीने बजावले होते समन्स

झारखंडमध्ये ईडीची नोटीस मिळाल्यानंतर एका व्यापाऱ्याने टोकाचं पाऊल उचल्याचे समोर आलं आहे. ...

अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार - Marathi News | Arvind Kejriwal's problem increase ED will take a big step in Delhi liquor scam case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ईडी शुक्रवारी दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करू शकते. ...

अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण... - Marathi News | Supreme Court Favors Arvind Kejriwal's Bail; But... ED Opposes, Lok sabha Election Delhi, Punjab on swing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...

दिल्लीत २५ मे रोजी, तर पंजाबमध्ये १ जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, या कालावधीसाठी केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्याविषयी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला. ...

ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत  - Marathi News | Naresh Goyal granted bail high court once16th richest in the country now bankrupt arrested ed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्या नरेश गोयल यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पाहा त्यांचा यशाच्या शिखरावरून जमिनीवर येण्यापर्यंतचा प्रवास. ...

झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त - Marathi News | ed arrested alamgir alam personal secretary sanjiv lal household jahangir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त

ईडीने मंगळवारी झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सहायक संजीव लाल आणि त्यांचा नोकर जहांगीर यांना अटक केली आहे. ...

याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग - Marathi News | Minister's PA Government servant, salary only 15 thousand; 30 crore ruppies in the house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग

ईडीचे झारखंडमध्ये छापे : बॅग, सुटकेस, पॉलिथिनमध्ये नोटा ...

CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी - Marathi News | Delhi LG demand NIA probe against Arvind Kejriwal in alleged funding from banned terrorist organization "Sikhs for Justice" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी

दहशतवादी देवेंद्र पाल भुल्लरच्या सुटकेसाठी AAP ने खलिस्तानी गटांकडून $16 मिलियन घेतल्याचा आरोप आहे. ...