lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, मराठी बातम्या

Health, Latest Marathi News

चालणं होतं तरी पोट कमी होत नाही? फक्त १० मिनिटं करा 'पॉवर वॉक'; झटपट स्लिम दिसेल पोट - Marathi News | Weight Loss Benefits Of Power Walk : How to Use Walking For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चालणं होतं तरी पोट कमी होत नाही? फक्त १० मिनिटं करा 'पॉवर वॉक'; झटपट स्लिम दिसेल पोट

Weight Loss Benefits Of Power Walk : ज्या स्त्रिया नियमित किंवा मध्यम किंवा जोरदार वेगाने चालतात त्यांच्यात वृद्धत्वाची लक्षणं कमीत कमी दिसतात. ...

आता नखांच्या रंगावरून कळणार कॅन्सर; अमेरिकेतील संशोधकांनी केले नवे संशोधन; नखांवरील फुगवटा ओळखा - Marathi News | Cancer will be known from the color of nails now; New research done by researchers in America; Identify the bulge on the nail | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आता नखांच्या रंगावरून कळणार कॅन्सर; अमेरिकेतील संशोधकांनी केले नवे संशोधन; नखांवरील फुगवटा ओळखा

नखांच्या असामान्य स्थितीला ओनिकोपॅपिलोमा म्हटले जाते. यात नखे आकाराने मोठी होतात. नखांच्या रंगांमुळे त्वचा, डोळे, किडनी यांचा कर्करोग होण्याची शक्यता कळते ...

शस्त्रक्रिया अंडकोशाची, पण चिमुकल्याच्या जांघेत सुई सापडल्याने डाॅक्टर थक्क - Marathi News | The surgery was for the testicles, but the doctor was shocked to find a needle in the toddler's thigh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शस्त्रक्रिया अंडकोशाची, पण चिमुकल्याच्या जांघेत सुई सापडल्याने डाॅक्टर थक्क

२ वर्षांच्या मुलाची वेदनेतून मुक्तता, पण सुई तिथे गेली कशी ? जाणूनबुजून टोचल्याची शक्यता ? ...

ऐन तारुण्यात हाडं कडकड वाजतात? कॅल्शियम शरीराला आवश्यक? हाडांची झीज होऊ नये म्हणून... - Marathi News | Bone health: Tips to keep your bones healthy after 30s | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन तारुण्यात हाडं कडकड वाजतात? कॅल्शियम शरीराला आवश्यक? हाडांची झीज होऊ नये म्हणून...

Bone health: Tips to keep your bones healthy after 30s : तिशीनंतर ५ गोष्टी आवश्यक करा; नाहीतर तारुण्यातच हाडं पोकळ होतील.. ...

रोज चहा पिण्याची सवय घातक? त्यात घाला चिमुटभर 'ही' पांढरी गोष्ट; आरोग्य सुधारेल.. - Marathi News | Why Should You Add A Pinch Of Salt In Your Tea | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज चहा पिण्याची सवय घातक? त्यात घाला चिमुटभर 'ही' पांढरी गोष्ट; आरोग्य सुधारेल..

Why Should You Add A Pinch Of Salt In Your Tea : चहामध्ये मीठ..? ऐकून आश्चर्य वाटलं ना? ...

बारीक होण्याच्या नादात झटपट वेटलॉस करणं पडेल महागात, वाचा ICMR चे वजन घटविण्याचे सोपे नियम - Marathi News | correct method of weight loss according to ICMR, how to lose weight as per icmr, healthy way for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बारीक होण्याच्या नादात झटपट वेटलॉस करणं पडेल महागात, वाचा ICMR चे वजन घटविण्याचे सोपे नियम

Healthy Way For Weight Loss: झटपट वेटलॉस करण्याच्या मागे लागला असाल तर ते तुमच्या तब्येतीसाठी कशा पद्धतीने हानिकारक ठरू शकतं, याची माहिती नुकतीच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी जाहीर केली आहे. (how to lose weight as per ICMR) ...

कोरोनानंतर काही रुग्णांमध्ये दिसली ‘जीबीएस’ची लक्षणे, आजाराकडे दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांचं आवाहन  - Marathi News | symptoms of gbs seen in some patients after corona dont ignore the disease says experts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनानंतर काही रुग्णांमध्ये दिसली ‘जीबीएस’ची लक्षणे, आजाराकडे दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांचं आवाहन 

कोरोनानंतर काही रुग्णांमध्ये  गुइलियन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) झाल्याचे समोर येत आहे. ...

जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन - Marathi News | Rapid weight loss can be dangerous to health, ICMR urges to avoid using drugs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

ओटीपोटाचा लठ्ठपणा, जास्त वजन आणि एकूणच लठ्ठपणा टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा सल्ला देताना आयसीएमआरने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वजन कमी करण्यासाठी पोषक आहारासह नियमित व्यायाम व हालचाल करण्याचा सल्लाही देण्यात आला.   ...