lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लातूर

लातूर, मराठी बातम्या

Latur, Latest Marathi News

Latur: लातुरात शाळकरी मुलाची चाैथ्या मजल्यावरुन उडी - Marathi News | Latur: A schoolboy jumps off the fourth floor in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: लातुरात शाळकरी मुलाची चाैथ्या मजल्यावरुन उडी

Latur: लातूर शहरातील उद्याेगभवन परिसरात एका १४ वर्षीय शाळकरी मुलाने इमारतीच्या चाैथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना साेमवारी सकाळी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. ...

लातूरात ७२ लाखांच्या दारूचा ट्रक पळवणाऱ्या दराेडेखाेरांचा इतर जिल्ह्यांतही वावर ! - Marathi News | 72 lakh liquor truck looted in Latur; robbers crime in other districts too! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात ७२ लाखांच्या दारूचा ट्रक पळवणाऱ्या दराेडेखाेरांचा इतर जिल्ह्यांतही वावर !

लातूर स्थागुशाखेच्या कारवाईत गुन्ह्यातील जीप, दुचाकी जप्त... ...

‘साेन्या-चांदी’त गुतवणूक करणारे मालामाल; लातूरच्या बाजारात चांदी प्रतिकिलाे ९२ हजारांवर - Marathi News | Commodities investing in 'army-silver'; Silver at 92 thousand per kg in Latur market | Latest latur News at Lokmat.com

लातुर :‘साेन्या-चांदी’त गुतवणूक करणारे मालामाल; लातूरच्या बाजारात चांदी प्रतिकिलाे ९२ हजारांवर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामाेडींचा देशातील साेन्या-चांदीच्या दरवाढीवर परिणाम झाला आहे. ...

लातूरात पशुधन ५ लाख अन् ईअर टॅगिंग केले ६ लाख; तरीही काम अपूर्णच! - Marathi News | Livestock 5 lakh and ear tagging 6 lakh in Latur; Still the work is incomplete! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात पशुधन ५ लाख अन् ईअर टॅगिंग केले ६ लाख; तरीही काम अपूर्णच!

लातूर जिल्हा परिषद, पशुसंवर्धनचे कर्मचारी पोहोचताहेत गोठ्यागोठ्यात ...

युनिपोलवरील जाहिरात दिसण्यासाठी वृक्षतोड; लातूर मनपाकडून कंत्राटदाराला नोटीसचा सोपस्कार - Marathi News | Cutting down trees to display advertisements on Unipole; formality of sending notice to contractor by Latur Municipality | Latest latur News at Lokmat.com

लातुर :युनिपोलवरील जाहिरात दिसण्यासाठी वृक्षतोड; लातूर मनपाकडून कंत्राटदाराला नोटीसचा सोपस्कार

 बोर्डाच्या आकाराचे वारंवार उल्लंघन : मनपाला उत्पन्न मिळते तरी किती? ...

भरधाव पिकअपने दुचाकीला उडविले; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू - Marathi News | A speeding pickup blew up the bike; Two died during treatment | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव पिकअपने दुचाकीला उडविले; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

लोहारानजीकची घटना, एकजण गंभीर जखमी ...

दाेन हजारांची लाच घेताना महावितरणाचा तंत्रज्ञ जाळ्यात; ACBच्या पथकाची कारवाई - Marathi News | Mahavitaran's technician in the net while accepting a bribe of 2000; Action by ACB team | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दाेन हजारांची लाच घेताना महावितरणाचा तंत्रज्ञ जाळ्यात; ACBच्या पथकाची कारवाई

कृषिपंपासाठी नवीन वीजजाेडणी देण्याच्या कामासाठी मागितली होती लाच ...

बाजारात तेजी पण शेतकऱ्यांकडे तूर नाही; दराची धाव उच्चांकाकडे! - Marathi News | Boom in the market but farmers are not having Tur stock; Rate run to high! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बाजारात तेजी पण शेतकऱ्यांकडे तूर नाही; दराची धाव उच्चांकाकडे!

शेतकऱ्यांकडे तूरच नाही : सर्वसाधारण भाव १२ हजार रुपये ...