lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शुभा खोटेंनी वयाच्या ८६ व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाल्या, 'जितकं आयुष्य राहिलंय...' - Marathi News | Shubha Khote exercised her right to vote at the age of 86 said have voted to right candidate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभा खोटेंनी वयाच्या ८६ व्या वर्षी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाल्या, 'जितकं आयुष्य राहिलंय...'

घरी बसून मतदान करण्याचा पर्याय असताना त्या मतदान केंद्रावर आल्या आहेत. ...

वेसावा विद्या मंदिरात मतदानाला लागली रांग; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | lok sabha election 2024 queues for voting at vesava vidya mandir versova crowd of voters in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसावा विद्या मंदिरात मतदानाला लागली रांग; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईत मतदान केंद्रावर मतादारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. ...

अनधिकृत बांधकामांची कीड कोणामुळे? - Marathi News | Who caused the pest of unauthorized constructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत बांधकामांची कीड कोणामुळे?

फेब्रुवारीत झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबईतील ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीच्या आणि नंतरच्या चार हजारांहून बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मुळात ही बांधकामे उभी राहतातच कशी, हा प्रश्न आहे. ...

वर्सोवा, यारी रोड येथील गुलाबी मतदान केंद्र महिलांना समर्पित - Marathi News | Pink polling station at Versova, Yari Road dedicated to women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा, यारी रोड येथील गुलाबी मतदान केंद्र महिलांना समर्पित

निवडणूक प्रक्रियेत महिलांचा अधिक रचनात्मक सहभाग असावा यासाठी वचनबद्ध केलेला उपक्रम आहे.  ...

हात नव्हे, आम्हीच खालून वरपर्यंत बरबटलेलाे... - Marathi News | story about Footpath stall issue mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हात नव्हे, आम्हीच खालून वरपर्यंत बरबटलेलाे...

....हे एका गाडीवाल्याचे उदाहरण आहे. आपण मात्र फुटपाथवर चांगल्या दर्जाचे भेसळ न केलेले पदार्थ खायला मिळावेत, अशी अपेक्षा करतो. ...

मुंबईवरील पाणीसंकट गहिरे; जलाशयांमध्ये फक्त ११ टक्के साठा, बाष्पीभवनामुळे पाणी पातळीत घट - Marathi News | mumbai water crisis deepens only 11 percent water storage in reservoirs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईवरील पाणीसंकट गहिरे; जलाशयांमध्ये फक्त ११ टक्के साठा, बाष्पीभवनामुळे पाणी पातळीत घट

वाढत्या उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत वेगाने घट होत आहे. ...

'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल - Marathi News | bollywood actor Dharmendra aged 88 also voted today by reaching voting booth video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल

दोन्ही हातांना आधार घेत हळूहळू चालत ते मतदान केंद्रावर पोहोचले. ...

कोस्टल रोडच्या बोगद्यातही आता मिळणार इंटरनेट; चालक, प्रवाशांना संपर्क साधणे होणार शक्य - Marathi News | in mumbai the coastal road tunnel will now have internet it will be possible to contact drivers and passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडच्या बोगद्यातही आता मिळणार इंटरनेट; चालक, प्रवाशांना संपर्क साधणे होणार शक्य

मुंबई शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडच्या बोगद्यात आता इंटरनेट सेवा उपलब्ध होणार आहे. ...