Nirmala Sitharaman Latest News, फोटो FOLLOW Nirmala sitharaman, Latest Marathi News निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत. Read More
सीतारमन यांनी भाजपाचा लोकसभा निवडणूक लढण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यांनी आपल्याकडे निवडणूक लढविण्यासाठी पैसा नसल्याचं कारण दिलंय. ...
अर्थसंकल्पादरम्यान शेअर बाजारात बराच चढ-उतार दिसून आला होता. ...
Budget 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामधील काही महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे. ...
...
Budget 2024 : या अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही लोकप्रिय योजनांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र आधीपासूनच सुरू असलेल्या पीएम आवास योजना आणि आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. ...
निर्मला सीतारामन अर्थमंत्रालयाचा कारभार समर्थपणे सांभाळत आहेत ...
Budget 2024 Nirmala Sitharaman Saree Colour : निर्मला सीतारामन यांनी गेल्या पाच वर्षात अर्थसंकल्प सादर करताना कोणत्या रंगाची साडी नेसली होती आणि त्यामागे काय संदेश होता हे जाणून घेऊया... ...