लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती? - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 8 rallies of PM Modi 15 for Amit Shah for BJP how many of Yogi Adityanath see details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! पंतप्रधान मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगींच्या किती?

BJP Rally, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. ... ...

Mudra Loan Scheme : मुद्रा योजनेची मर्यादा केली दुप्पट आता कुणाला मिळणार किती कर्ज वाचा सविस्तर - Marathi News | Mudra Loan Scheme : The limit of Mudra Yojana has been doubled, now how much loan can anyone get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mudra Loan Scheme : मुद्रा योजनेची मर्यादा केली दुप्पट आता कुणाला मिळणार किती कर्ज वाचा सविस्तर

देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत (पीएमएमवाय) मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा दुप्पट वाढवून २० लाख रुपये केली आहे. ...

"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Modi can influence the end of war said Volodymyr Zelenskyy over Russia Ukraine War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रशिया-युक्रेन युद्ध मोदी थांबवू शकतात"; युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना मोदींनी नुकतेच सांगितले की, समस्या शांततेच्या मार्गानेच सोडवल्या पाहिजेत ...

राज्यात पंतप्रधान मोदींच्या दहा प्रचारसभा! प्रत्येक विभागात दोन सभांचे प्रदेश भाजपने केले नियोजन - Marathi News | Prime Minister Modi's ten campaign meetings in the state! The regional BJP planned two assemblies in each division | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पंतप्रधान मोदींच्या दहा प्रचारसभा! प्रत्येक विभागात दोन सभांचे प्रदेश भाजपने केले नियोजन

लवकरच अंतिम रूप, भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला दिली माहिती ...

सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | Border peace should be prioritized; Prime Minister Modi expressed his hope to Xi Jinping | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा

संयुक्त राष्ट्रसंघातील चीनच्या भूमिकेवर काढले अप्रत्यक्ष चिमटे; ब्रिक्स परिषदेत सहकार्यावर भर ...

युद्ध थांबविण्यासाठी शक्य ती सर्व मदत; रशिया दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतिन यांना ग्वाही - Marathi News | All possible help to stop the war; Prime Minister Narendra Modi's assurance to Putin during his visit to Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध थांबविण्यासाठी शक्य ती सर्व मदत; रशिया दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतिन यांना ग्वाही

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी बीजिंगमध्ये या कराराविषयी माहिती दिली. ...

LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता - Marathi News | Indo-China agreement to patrol LAC as PM Modi and XI Jinping likely to hold talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता

गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या या वादंगावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आणखी एक पुढचे पाऊल दोन्ही देशांनी उचलले आहे. ...

मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..." - Marathi News | Sharad Pawar expressed displeasure over PM Modi's statement, Modi had said that Congress did not give a chance to Banjara community | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवार नाराज; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."

Sharad Pawar On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी वाशिम यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटक केले. याच कार्यक्रमात मोदींनी केलेल्या एका विधानावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली.  ...